Saturday, December 27, 2008

शिवधर्म संसद

शिवधर्म संसद
१२ जानेवारी २००८ रोजी शिवधर्म पीठ सिंदखेड राजा येथे शिवधर्म संसद गठित झाली
आणि शिवधर्म संसद सदस्यांची घोषणा करण्यात आली.

संसद सदस्य-

१) शिवमती रेखाताई खेडेकर.
२) शिवमती डॉ विजयाताई कोकाटे.
३) शिवमती मंदाताई निमसे.
४) शिवश्री नेताजीराव गोरे.
५) शिवश्री देवानंद कापसे.